Categories
Marathi Navratri SMS
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबेची
अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर
राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख,
समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो तुमच्या सर्व
मनोकामना पूर्ण होवो हीच देवीला प्रार्थना
शुभ नवरात्री! नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये
त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते तुम्हा सर्वांना
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेची अखंड
कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा
सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद
देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना.