Categories
Marathi Love SMS
Sanjay Posted In Marathi SMS
Added 4 years ago
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या
वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण
पुन्हा केव्हा येईल, आज दिवसभर
तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन.
Tags: Marathi Love SMS
Sanjay Posted In Marathi SMS
Added 4 years ago
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे.
Tags: Marathi Love SMS
Sanjay Posted In Marathi SMS
Added 4 years ago
ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला
समजुन घेशील का..? लागलंय वेड तुझ्या
प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..? थांबव आता
खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..?
Tags: Marathi Love SMS