Categories
Marathi Birthday SMS
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या
नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे DJ लावल्यावर लाखो
मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले
सळसळीत रक्त अशी Personality! कधीही कोणावर न चिडणारे
हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे मित्रांच्या सुखादु:खात सहभागी
होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना!
कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी
आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही
दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप
सुख दिलेस वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!