Categories
Marathi SMS [Marathi Diwali SMS]
जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी
दिवाळी, खरोखरच अलौकिक असुन, ही
दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान, आणि
वैभवाच्या दीपमाळांनी, जीवन लखलखीत
करणारी असावी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
आज लक्ष्मीपुजन! तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात
गोडवा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा), साडेतीन
मुहूर्तांपैकी एक, बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व
तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा शुभ दीपावली!
आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न
असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन
आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे
अखंडित होवो! ही दिवाळी आपणास आणि
आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ.
दीपावली शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावलीच्या आजपासून
ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना!
आज नरकचतुर्दशी! सत्याचा असत्यावर नेहमीच
प्रभाव असावा अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ
आपल्याला लाभो, आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो, आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो,
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि
भरभराटीची जावो, नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा.
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे
दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या
पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो
आपला सर्वांचा दिवाळी सण खास दिवाळीच्या
तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत
माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला,
हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज
त्या मांगल्याला दिवाळीच्या अमाप शुभेच्छा.