Categories
Marathi SMS [Marathi Diwali SMS]
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला,
हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज
त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा!
Laksh Divyani Ujalali Nisha
Ghevuni Navi Umed, Navi Asha
Hotil Purna Manatil Sarva
Iccha, Diwalichya Tumhala Khup
Khup Shubheccha Happy Diwali.
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास
मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या
शुभेच्छा तुमच्यासाठी खास हि
दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची,
भरभराटीची, आनंदाची जावो *शुभ दिपावली*
दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न
साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी, आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक
सुंदर व्हावं दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव
करोत, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा
रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन, आला आला
दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण.
सोनेरी प्रकाशात, पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत, आली आली दिवाळी आली.
रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची, आकाश
कंदिलाच्या रोषणाईची, फराळाच्या चटकदार चवीची,
हि दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची!
आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष सुख समृद्धीचे,
संकल्प-पूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचे जावो शुभ दीपावली!
सगळा आनंद, सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची
पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे
ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे हि
दीपावली आपल्या आयुष्याला, एक नवा
उजाळा देऊ दे दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तराचा
घमघमाट लाडू, चकल्या करंज्यांनी सजले
ताट, पणत्या दारात एकशेआठ, आकाश
दिव्यांची झगमगाट दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
आली दिवाळी उजळला देव्हारा, अंधारात
या पणत्यांचा पहारा, प्रेमाचा संदेश
मनात रुजावा आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा दिवाळीच्या शुभेच्छा!