Categories
Marathi SMS [Marathi New Year SMS]
Sanjay Posted In Marathi SMS
Added 4 years ago
चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून
काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या
या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद. तुमच्या या
मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या नव्या
वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
Tags: Marathi New Year SMS