Marathi SMS [Marathi Good Morning SMS]

SMS Posted In Marathi SMS
Added 4 years ago

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता
असावी, आणि, नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका
काढण्याची सवय नसावी' कधी आठवण आली तर डोळे झाकू
नका' जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु
नका' कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका
कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका
जन्म हा एका थेंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं..
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी ज्याला कधीच शेवट नसतो शुभ सकाळ!

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 1137 - Facebook Share - WhatsApp Share
SMS Posted In Marathi SMS
Added 4 years ago

शुभ सकाळ' गुड मॉर्निंग' जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते' म्हणुन नेहमी चागंल्या
व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य' स्वतासाठी सुंदर घर
करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात
घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते आपला दिवस आनंदात जावो.

I Like SMS - Like: 48 - SMS Length: 724 - Facebook Share - WhatsApp Share
SMS Posted In Marathi SMS
Added 4 years ago

मनात घर करून गेलेली व्यक्ती, कधीच विसरता येत
नाही घर छोटे असले तरी चालेल, पण मन मात्र
मोठे असले पाहिजे' मला श्रीमंत होण्याची
गरज नाही' मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती शुभ सकाळ!

I Like SMS - Like: 67 - SMS Length: 546 - Facebook Share - WhatsApp Share
Rahul Posted In Marathi SMS
Added 4 years ago

नळ बंद केल्याने नळ बंद होतो पाणी नाही' घड्याळ बंद केल्याने
घड्याळ बंद होते वेळ नाही' दिवा विझवल्याने दिवा विझतो
प्रकाश नाही' असत्य लपवल्याने असत्य लपते सत्य नाही प्रेम
केल्याने प्रेम मिळते वैर नाही दान केल्याने धन जाते लक्ष्मी नाही
जन्म आणि मरण आपल्या हातात नाही, पण आयुष्य कसे जगायच
ते आपल्या हातात आहे' परमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती
करा, सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा शुभ सकाळ!

I Like SMS - Like: 150 - SMS Length: 1047 - Facebook Share - WhatsApp Share
Rahul Posted In Marathi SMS
Added 4 years ago

हसता-खेळता घालवुया दिवसाचा, प्रत्येक क्षण भगवंताच्या
नामस्मरणाने ठेवुया, प्रसन्न मन आनंदाने फुलवुया
जीवनाचा, सुंदर मळा सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा सुर्योदयाच्या साक्षीने देऊ, सर्वाना शुभेच्छा
सुख-समाधान-शांती लाभो, हीच ईश्वर चरणी इच्छा सुप्रभात!

I Like SMS - Like: 152 - SMS Length: 696 - Facebook Share - WhatsApp Share
Rahul Posted In Marathi SMS
Added 4 years ago

डोळयातून वाहणारं पाणी, कोणीतरी पाहणारं असावं
हदयातून येणार दु:ख, कोणीतरी जाणणारं असावं
मनातून येणा-या आठवणी, कोणीतरी समजणारं असावं
जीवनात सुख:दुखात साथ देणारं, एक सुंदर नातं असावं
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला, मैत्री किंवा नातं
करायला आवडत नाही, आपल्याला फ़क्त माणसे
महत्वाची आहेत, ती पण तुमच्या सारखी शुभ सकाळ!

I Like SMS - Like: 83 - SMS Length: 823 - Facebook Share - WhatsApp Share
Rahul Posted In Marathi SMS
Added 4 years ago

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली
तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि
कर्मानेच होते, कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच
नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील शुभ सकाळ!

I Like SMS - Like: 58 - SMS Length: 582 - Facebook Share - WhatsApp Share
Rahul Posted In Marathi SMS
Added 4 years ago

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला
शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी
आली एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या
किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य
वेळी येणाऱ्या उपयोगावर असते शुभ सकाळ!

I Like SMS - Like: 25 - SMS Length: 505 - Facebook Share - WhatsApp Share
Rahul Posted In Marathi SMS
Added 4 years ago

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण
माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना
ज्या माणसाजवळ असते, तोच माणूस योग्य अशा
प्रगतीच्या वाटेवर असतो जिवनात जगतांना असे जगा
कि, आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा, आपली
कोणीतरी आठवण काढली पाहीजे Good Morning!

I Like SMS - Like: 29 - SMS Length: 659 - Facebook Share - WhatsApp Share
Rahul Posted In Marathi SMS
Added 4 years ago

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या
बरोबर असतील तर, जगात कुणीही
तुमचा पराभव करू शकत नाही, शून्यलाही
देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे
एक होऊन उभे राहा Good Morning!

I Like SMS - Like: 39 - SMS Length: 413 - Facebook Share - WhatsApp Share
Rahul Posted In Marathi SMS
Added 4 years ago

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात मनातही,
शब्दातही आणि आयुष्यातही शुभ सकाळ!

I Like SMS - Like: 53 - SMS Length: 314 - Facebook Share - WhatsApp Share
Previous 1 2
Page(2/2)
Jump to Page

Language

Arrow_dark All SMS