Categories
Marathi SMS [Marathi WhatsApp Status]
किती बरं झालं असतं भविष्य ठरवता आलं असतं कोण आपलं आहे हे ओळखून त्याच्यावरच प्रेम करता आलं असतं..
जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा smileys सगळं काही बोलतात ...
खरं प्रेम म्हणजे, भांडण करुन परत जवळ येणं, खरं प्रेम म्हणजे, एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं..
हे बघ पॊरी तुला फिरवनारतर माझ्याच गाडीवर, अन् ते बी नववारी साडीवर.
कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे.
गुलाबी थंडी रिमझिम पाऊस, तिच्याच मिठीत खास होता, खरं तर, ना थंडी होती ना पाऊस स्वप्नातला फक्त भास होता.
मैत्रीचे बादशाहा आम्ही दोस्ती आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही
काॅलेजमध्ये सुंदर मुलगी दिसली की, मला तिची आठवण येते कारण मला सोडुन जाताना ती म्हणाली होती की, तुझ्या आयुष्यात माझ्यापेक्षाही सुंदर मुलगी येइल.
कधीही काहीही झालं तरी स्वतःला एकट समजू नकोस, श्वासात श्वास असेपर्यत. मी नेहमी तुझ्यासोबत असेन.
माघुन बघ जीव मी नाही म्हणणार नाही
सिंगल आहे कारण रात्री एक वाजता पिल्लू, सोनू, जानूहे आपल्याला नाही जमत बाबा.