Categories
Marathi SMS [Marathi WhatsApp Status]
माझ्या आयुष्यातील सुरवात खुशीचा दिवस तो असेल जेव्हा तु माझ्या मनात नाही, पण माझ्या बाजुला असशील!
कोणाला तरी आपलंसं करन इतकं सोपं नसत त्यासाठी मन मारून जगाव लागत मनात खूप काही सांगण्या सारखं असत पण त्याची परवानगी मन आपल्याला देत नसत.
हल्ली कोणाशी मन मोकळं करायला पण भीती वाटते, कोण कधी आपल्या भावनांचा खेळ बनवून जाईल सांगता येत नाही
तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं, तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं, कधी बेधुंद कधी बेभान वाटतं, खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं.
जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही, तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ..!
आवडत मला हव्या असलेल्या लोकांची वाट पाहायला आणि नको असलेल्या लोकांची वाट लावायला!!
येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला...
त्याच्याकडे काय मागायचं हेच आपल्याला कळत नाही, म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं नेमकं जे हवं ते कधी मिळत नाही.
उरलय काय आयुष्यात अर्ध आयुष्य तुझ्यावर प्रेम करण्यात घालवल अर्ध आयुष्य तुला विसरण्यात जाणार..
तुझ्या मिठीतील गोडवा नेहमीच मला भावतो जसा थंडीच्या दिवसातील गारठा क्षणार्धात निघुन जातो.
किती ही Hurt झाल तरी आपण एखाद्या व्यक्तिवर प्रेम करण कधीच थांबवू शकत नाही कारण ती व्यक्ति आपल्या साठी खुप special असते...