Categories
Marathi SMS [Marathi WhatsApp Status]
हे हृदय तर माझं आहे, पण Feelings फक्त तुझ्यासाठीच येतात.
तू तर Online असून पण Reply नाही करत? अकड़ू आणि मी उचकी आली तरी
Data On करून ठेवते.
तसा आपला पण Attitude खतरनाक आहे, एखाद्याला विसरला कि विसरला, परत एकच वाक्य लक्षात राहतं, Who Are You???
खरं सांगू का ? जन्मच गाजण्यासाठी झालायं' म्हणून तर मित्रांच्या हृदयात, आणि जळणाऱ्यांच्या नजरेत झळकतोच मी.
लोकांना तशीच वागणूक द्या, जशी ते तुम्हाला देतात.
बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे. पण आपण बोलून नाहीतर करून दाखवतो.
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.
आईच्या गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆसपॆक्शाही मॊठा दागिणा आहॆ.
आयुष्यात कधी दुस-याची ईज्जत घालवून स्वतःची ईज्जत मिळवण्याचा प्रयत्न करू नका नीचपणा वाढेल पण अभिमान नाही वाढणार..!
तिने जर तुमचं मन तोडलं तर, तिचा फोनच फोडून टाका बघा, कुणाचं नुकसान जास्त होत ते.
मी कधी जर जास्त बोललो ना तर तुझे ओठ माझ्या ओठांवर ठेवून गप्प करत जा मला.