Categories
Marathi SMS [Marathi WhatsApp Status]
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
आयुष्य थोडच असावं पण तिच्या सोबत.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
खूप त्रास होतो जेव्हा आपण कोणाला तरी आपलं मानतो, परंतु आपली किंमत त्याच्या नजरेत शून्य असते.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
प्रेमाला व्यक्त करणं कठीण आहे, तसेच प्रेमाला विसरणं पण कठीण आहे.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
तु मला किती ही Hurt केलंस ना, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
तुझा राग आहे ना तो मला खूप आवडतो, म्हणूनच कधी कधी तुला त्रास द्यायला मला खूप आवडतं.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
नाती जेवढी खोलवर जुळतात ना, तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
हृदय आणि Charger कुणालाच देवू नका, तोडतात लोकं.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
मतलबी लोकांपेक्षा एकटेपणा चांगला.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
आयुष्य तेव्हा खूप सुंदर वाटतं, जेव्हा आपल्या भावना कोणी तरी समजून घेत.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला, कि तो परत कधीच बसत नाही.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
कधी कधी आपण कुणासाठी इतके जरुरी नसतो, जितके आपण समजत असतो
Tags: Marathi WhatsApp Status