Categories
Marathi SMS [Marathi WhatsApp Status]
sandeshnimble Posted In Marathi SMS
Added 4 years ago
प्रेम जर खरं असेल तर, ते कधीच बदलत नाही, ना वेळेसोबत आणि ना परिस्थिती सोबत.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
ज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जास्त जवळ असतो, काळजी करतो, तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
अनेकदा तेच लोकं फसवतात, ज्यांच्यावर आपला सर्वात जास्त भरोसा असतो.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
आई आपला पहिला गुरु, तिच्यामुळे होतं आपलं अस्तित्व सुरु.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
काही नाही या शब्दा मागे खूप काही लपलेलं असतं.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
एकदा Ignore करण्याची कला शिकली ना की त्रास पण खूप कमी होतो.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
जेव्हा विश्वास तुटून जातो, तेव्हा तुमच्या SORRY ला पण काहीच किंमत नसते.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
मला समजून घेणं इतकं सोप्प नाही, कारण आपला स्वभाव Out Of Syllbus आहे.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
तुझ्या त्या नकाराचा कधीच त्रास होत नव्हता मला, त्रास होतो तो फक्त तुझ्या ignore करण्याचा.
Tags: Marathi WhatsApp Status
Abhi Posted In Marathi SMS
Added 4 years ago
कोणत्याही नात्यामध्ये कधीच Game खेळायचा नाय, कारण Game कधीपण Over होत असतो.
Tags: Marathi WhatsApp Status