Categories
Marathi SMS
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो
नवीन वर्षात आपले जीवन
सुखमय होवो, अशी श्रीचरणी
प्रार्थना 2019 नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा
अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही
करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या
आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व
काही मनासारखे घडू दे सन 2019 साठी हार्दीक शुभेच्छा!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल त्या
घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल
म्हणून, आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व
माझ्या परिवाराकडून, तुम्हाला व तुमच्या परिवाराला
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन
वर्ष 2019 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे,
आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
नमस्कार.. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर
उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे या वर्षात
माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच आयुष्यभर
माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या आपणास व आपल्या
परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना ३६५ दिवसांचं जसं
नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं,
नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी
नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा
हर्ष, नवं वर्ष या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत
कळत नकळत 2018 मध्ये जर का मी तुमचे
मन दुखावले असेल, किव्हा तुम्हाला काही त्रास
झाला असेल, तर, 2019 मध्ये पण तय्यार
रहा, कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही.
चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून
काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या
या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद. तुमच्या या
मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या नव्या
वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
पणतीच्या मंद प्रकाशात घर उजळावे,
ऐश्वर्याच्या कळसावरती श्रीफळ शोभावे
लक्ष्मीच्या सुगम पावलांनी दिवाळीने यावे,
सुखशांती व समृद्धीने घर भरुन जावे.
भाऊबीजेच्या सर्व भावा बहिणीना शुभेच्छा
Tujhya Manacha Gabhara Sukh
Samrudhine Dukh, Klesh,
Andhkar Gheun Jail Nav Sanvtsar
Divya Divyancha Deeptkaar.
Bhaubeej Chya Hardik Subeccha.
Deepavlyancha Aarambh Hoto
Pantyancha Sakshine
Javaliktecha Aarambh Hoto
Divya Divyancha Jyotine
Shubh Bhaubeej Ani Deepavali.
Kay Magu Mi Kiti Mani Nahi Majhya Khant
Bhaubeejela Ovalite Mi Khari Bhagyavant!
As Surel He Naat Nahi Natyala Te Mol
Eka Aaicha Udari Janmali Ratn Don Anmol
Bhaubeejecha Hardik Hardik Shubhechha.