Categories
Marathi SMS
आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात
नवचैतन्य येवो. येणारे दिवस आपल्या
जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून
येवोत. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या
वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण
पुन्हा केव्हा येईल, आज दिवसभर
तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन.
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे.
ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला
समजुन घेशील का..? लागलंय वेड तुझ्या
प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..? थांबव आता
खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..?
Marathi Asmita Marathi Mann,
Marathi Paramparanchi Marathi
Shaan, Aaj Snakranti Cha San
Gheun Aala Navchetanyachi
Khaan Til Gudd Ghya God Bola.
सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला
तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं,
निरपेक्षपणे काम व आपले कर्त्तव्य करत रहाल
तर, अगदी अलगद येउन मनगटावर बसतं..
नविन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता' प्रतातगडाची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची
उंची, लाभो हिच शिवचरणी प्रार्थना.
Aale Aale Nave Varsh Mani Asudya
Sadaiv Harsh Visru Naka June Saare
Aayushyat Vahtil Aanandache Vare
Navin Varshachya Hardik Shubheccha.
Dakhvun Gat Varshala Paath
Chalu Bhavishya Chi Vaat
Karuni Sundar That-Mat
Ali Navi Soneri Pahat
Navin Varshachya Shubhechha.
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी
आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक
नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी
क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या
आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व
स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या
प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!