Categories
Language SMS [Marathi SMS]
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.
हातात तलवार घेउन लढण्याची कधी गरजच
पडली नाही कारण ढालीसारखे येवढे मित्र
समोर उभे राहीले की आजवर कुठल्या
शत्रूची माझ्यावर नजरच पडलेली नाही!!
समृध्दीच्या कणाकणात सजावी दीप
हासत, नाचत, गात यावी दीप
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे
शुभेच्छांच्यने अवघे अंगण तुमचे भरावे.
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द
असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा
ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व
त्यांच्य परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड
गोड शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.
गुळातील गोडवा ओठावर येऊ
द्या..मनातील कडवापणा बाहेर
पडूद्या… या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
गोड गोड मित्रांना!!!!
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
नवा दिवस
नवा सूर्य
नवे मार्ग
नवी स्वप्ने
नव्या आशा
नव्या दिशा
दीपावलीच्या तुम्हाला हार्दिक शुभेचा!
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न
साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी… आणि त्या
आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर
व्हावं दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
Sukh, Shanti, Samadhan, Samruddhi,
Aaishwarya, Arogya, Pratishtha
Ya Saptarangi Divya Ni Aaple
Jeevan Prakashmay Hovo.
Happy Deepavali To All Of You.
Rangolichya Saptrangat Sukhacha
Deep Ujalu De, Lakshmichya Pavlani
Ghar Sukh Samruddhine Bharu De.
Shubh Deepavali Happy Deepavali.
Pahila Diwa Lagel Dari, Sukhacha
Kiran Yeil Ghari, Purn Hovot
Tumcha Sarv Iccha, Tumha Sarvanna
Diwalicha Hardikhardik Shubhecha.
Laksh Divyani Ujalali Nisha Ghevuni
Navi Umed, Navi Asha Hotil Purna
Manatil Sarva Iccha, Diwalichya
Tumhala Khup Khup Shubheccha...
Happy Diwali To You & YOur Family.