Language SMS [Marathi SMS]

Added 5 years ago

काही नाती बांधलेलीच असतात, पण
म्हणून काही ती खरी नसतात.. बांधलेली
नाती जपावी लागतात, पण काहीवेळा
ती जपूनही पोकळ राहतात.. आणि
काही माञ... आपोआप जपली जातात.

I Like SMS - Like: 679 - SMS Length: 396 - Facebook Share - WhatsApp Share
Added 6 years ago

कुठे जिंकायचं आहे व नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते. कारण अशा लोकांच्या पराभवात सुध्दा मोठा विजय लपलेला असतो.

I Like SMS - Like: 610 - SMS Length: 424 - Facebook Share - WhatsApp Share
Ansh Posted In Language SMS
Added 7 years ago

माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघत
राहतो माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल
आणि मेसेज करतो माझी चुकी नाही कि मी तुला
इतका लाईक करतो माझी एवढीच चुकी आहे कि मी
तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो.

I Like SMS - Like: 554 - SMS Length: 574 - Facebook Share - WhatsApp Share
Added 7 years ago

माझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत,
पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल
करणं मात्र कठीण असत प्रेमात खोट
बोलन सोप असत, पण खर बोलून
प्रेम टिकवण मात्र नक्कीच कठीण असत.

I Like SMS - Like: 381 - SMS Length: 435 - Facebook Share - WhatsApp Share
Added 7 years ago

लहाणपणी‬ हाताच्या मुठीत गच्च पकडलेली 5 रूपयाची ‪नोट‬ आणी तोंडातुन ‪‎अखंड‬ चाललेला जप....
.
"दोन रुपयाची ‎साखर‬ एक रुपयाची ‪पावडर‬ आणी बाकिचे ‎पैसं‬ परत"....
.
असा एका हातात चड्डी धरून पळत पळत केलेल्या ‪‎बाजाराची‬ सर आजच्या ‪माॅल‬ मधील शाॅपिंग ला नाही रे गड्यानों..!!

I Like SMS - Like: 270 - SMS Length: 686 - Facebook Share - WhatsApp Share
Added 7 years ago

अपत्याची पान, फुलाचा वास,
आज आहे दिवस खुप खास,
तुला सर्व सुख लाभो या जगात,
प्रेमाने भेटुया आपण या दसर्यात.

I Like SMS - Like: 255 - SMS Length: 273 - Facebook Share - WhatsApp Share
Added 7 years ago

किती दिवसाचे आयुष्य असते आजचे
अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते
हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या
काय होईल. ते कुणालाच माहित नसते.

I Like SMS - Like: 361 - SMS Length: 329 - Facebook Share - WhatsApp Share
Added 7 years ago

Jivan Aahe Tethe Aathvan Aahe,
Aathvan Aahe Tethe Bhavna
Aahe, Bhavna Aahe Tethe
Maitri Aahe, Aani Maitri
Aahe Tethe Nakkich Tu Aahes.

I Like SMS - Like: 293 - SMS Length: 138 - Facebook Share - WhatsApp Share
Added 8 years ago

आयुष्य खुप थोडं असतं, त्यात आपल्याला
खुप काही हवं असतं, जे हवं असतं, ते
मिळत नसतं आणि ते मिळालं तरी खुप
काही कमी असतं, कारण कारण चांदण्यांनी
भरुन सुद्धा आपलं आभाळ रिकामचं असतं!

I Like SMS - Like: 600 - SMS Length: 462 - Facebook Share - WhatsApp Share
Added 8 years ago

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात
ति आपोआप गुंफली जातात
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात
काही जण हक्काने राज्य
करतात यालाच तर मैञी म्हणतात.

I Like SMS - Like: 390 - SMS Length: 353 - Facebook Share - WhatsApp Share
Added 8 years ago

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली
आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलंहोतं, तेमागणं आहेस तु.

I Like SMS - Like: 321 - SMS Length: 360 - Facebook Share - WhatsApp Share
1 2 3 4 5 Next
Page(1/13)
Jump to Page

Language

Arrow_dark All SMS